लक्ष्मी टूर्स आयोजित : नेपाळ दर्शन

(आयोध्या व काशी सह)

कमी व आकर्षक दरात सुंदर निसर्ग रम्य सहल

कालावधी : (14 दिवस)

सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

 • गोरखपूर -गोरखनाथ मंदिर
 • लुम्बिनी - गवताम बुद्धाचे जन्म स्थान
 • काठमांडू – पशुपतीनाथ मंदिर, बुढा नीलकण्ठ, बौध्द स्तूपा व खरेदी .
 • मनोकामना - एशिया खंडातील सर्वत मोठे रोप वे ने मनोकामना देवी दर्शन
 • पोखरा – लेक सिटी, विंध्यवासिनी मंदिर, बोटिंग
 • वाराणसी – गंगा स्नान, काशी विश्वेश्वर दर्शन, कालभैरव दर्शन व गंगा आरती, घाट दर्शन.
 • आयोध्या – श्री राम जन्मभूमी दर्शन, मोती महल, शरयू नदी घाट व हनुमान गडी

महत्वाची सूचना

 • अडव्हांस रक्कम रुपये xxxxxx/- , एक फोटोवआधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
 • बाकी रक्कम रात्रेच्या २० दिवस आगोदर जमा करावी
 • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही
 • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चहा, नाश्ता, भोजन शुध्द शाकाहारी आहे
 • जाता – येत प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास लक्झरी बसने
 • निवास व्यवस्था डीलक्स हॉटेल मध्ये स्वतंत्ररूम - कपल आसल्यास प्रत्येकी दोन प्रवासी, सिंगल असल्यास प्रत्येकी तीन प्रवासी.
 • मनोकामना देवी दर्शन रोपवे खर्च, बोटिंग, डान्सबार यात्रा खर्चात समाविष्ट नाही.
 • रेल्वेची तिकीट बुकिंग ४ महिने आगोदर करावी लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करा

संपर्क : पूनम : 9028022446

संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9021305060 / 9975385838

नोट : १० व्यक्ती पेक्षा अधिक व्यक्तीचा ग्रुप तुमचा , स्थळ तुमचे , तारीख तुमची व समाधान पूर्वक नियोजन आमचे ... !

****पर्यटन भिसी योजना चालू आहे अधिक माहितीसाठी वरील नंबर वर फोन करणे ***

नेपाल दर्शन