!!श्री लक्ष्मी प्रसन्न !!

लक्ष्मी टूर्स आयोजित :

काशी त्रिस्थळी यात्रा

कमी व आकर्षक दरात सुंदर सहल

कालावधी (08 दिवस)

सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

 • अलाहाबाद -प्रयाग क्षेत्र, त्रेवेनी संगम स्नान, झोपलेला मारुती, अक्षयवट , आनंदभुवन
 • आयोध्या – श्री राम जन्मभूमी दर्शन, मोती महल, शरयू नदी घाट व हनुमान गडी
 • वाराणसी – गंगा स्नान, काशी विश्वेश्वर दर्शन, कालभैरव दर्शन वघाट दर्शन.

महत्वाची सूचना

 • अडव्हांस रक्कम रुपये xx/-, एक फोटोवआधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
 • निवास व्यवस्था हॉटेलमध्ये स्वतंत्ररूम प्रत्येकी दोन प्रवासी
 • बाकी रक्कम रात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करावी
 • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही, पण बदली प्रवासी चालेल
 • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चहा, नाश्ता, भोजन शुध्द शाकाहारी आहे
 • जाता – येत प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास लक्झरी बसने
 • पिंडदान , वेणीदान, गंगापूजन, फोटोपूजा, अभिषेक, बोटिंग खर्च सहल खर्चात समाविस्ट नाही
 • रेल्वेची तिकीट बुकिंग ४ महिने आगोदर करावी लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करा

संपर्क : पूनम : 9028022446

संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9021305060 / 9975385838

काशी त्रि स्थळी