११ मारुती दर्शन (सज्जनगड, नरसोबावाडी व कोल्हापूर) सह

(प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चवध्या शनिवारी) (1 रात्र व २ दिवस)

पहिला दिवस – सकाळी ०५.३० वाजता पिक – अप करून सज्जनगड कडे प्रवास, सज्जनगड दर्शन करून, उंब्रज चा मारुती , माझगावचा मारुती , शिंगणवाडीचा मारुती , चाफळचे मारुती व राम मंदिर करून दुपारचे जेवण. त्यानंतर मसूरचा मारुती, शहापूरचा मारुती, बहेचा मारुतीचे दर्शन करून नरसोबावाडी कडे प्रवास व मुक्काम.

दुसरा दिवस – सकाळी ०५.०० वाजता नरसोबावाडीची काकड आरती व दर्शन करून कोल्हापूरकडे प्रवास. कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन करून चहा/नास्टा. त्यानंतर मनपाडळेचा मारुती , पारगावचा मारुती व शिराळेचा मारुती दर्शन करून पुण्याकडे परतीचा प्रवास

प्रवास – २x२ लक्झरी बस, २x१ टेम्पो ट्राव्हलर या कमी सीट झाल्यास तवेरा जाईल

भोजन – शुद्ध शाकाहारी दोन नास्टा/चहा, तीन जेवण व दोन चहा संध्याकाळीचा दिला जाईल

निवास – निवास व्यवस्था स्वतंत्र रूम प्रत्येकी चार प्रवासी यात्री निवास या धर्मशाळा मध्ये

पिक–अप व ड्रोप घरपोच सेवा (मुख्य एरियाच्या मुख्य ठिकाणी)

अधिक माहितीसाठी : -

संपर्क - पूनम 9028022446

प्रवीण 9028022447

संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले - 9975385838

11 Maruti Darshan