कन्याकुमारी - रामेश्वर - मदुराई

यात्रा कालावधी (8 दिवस ) पुणे ते पुणे

सहलीतील प्रेक्षनिय ठिकाणे

- मदुराई - विख्यात मिनाक्षि मंदिर , हजार खांबाचा सभामंडप

- रामेश्वर - चार धामापैकी एक , व समुद्र किनारा

- कन्याकुमारी - भारताचे दक्षिन टोक , कन्याकुमारी मंदिर , स्वामी विवेकानंद स्मारक , सूर्योदय व सूर्यास्त दर्शन

- सुचीन्द्रम - ब्रह्मा - विष्णू - महेश मंदिर, १२ फुट उंचीचा मारुती

सूचना ; -

(१) यात्रेचा ऐकून खर्च 8550/- रुपय प्रती प्रवासी (२) आगोदार 3000/- रुपये भरून आपली सीट राखीव करावी (३) बाकी रक्कम यात्रेच्या १५ दिवस आगोदार जमा करावी (४) यात्रेत येणे रद्द झाल्यास भरलेली रक्कम परत मिळणार नाही पण बदली प्रवासी चालेल (५) यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवास व्यतिरिक्त चहा , नास्ता , भोजन शुद्ध शाकाहारी आहे (६) जाता - येता प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास लझरी बसने (७) निवास व्यवस्था हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम प्रत्येकी चार प्रवासी (८) पूजा , अभिषेक , बोटिंग , खर्च सहल खर्चात घेतलेला नाही (९) रेल्वे तिकीट बुकिंग १२० दिवस आगोदार करावे लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करावी

संपर्क :- माजी सैनिक (सुबेदार ) राजेंद्र ९९७५३८५८३८ / ९०२१३०५०६०