वैष्णोदेवी - जम्मू - शिवखोडी - अमृतसर

यात्रा कालावधी ०२ नोवेम्बर २०१६ ते ११ नोवेम्बेर २०१६ (१० दिवस)

सहलीतील पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

जम्मू - रघुनाथ मंदिर दर्शन

कटरा - माता वैष्णोदेवी , भैरोनाथ मंदिर , १४ + १४ कि मी पायी प्रवास

पत्नी टोप - थंड हवेचे ठिकाण , नाग मंदिर किंवा शिवाखोडी (दोन्ही पैकी एक)

शिवखोडी - प्रशिद्ध शिव मंदिर गुफा , याला मिनी अमरनाथ म्हणतात.

अमृतसर - सुवर्ण मंदिर , वाघा बॉरडर, जालियानवाला बाग .

सूचना :-

  • यात्रेचा एकून खर्च प्रति प्रवासी १२५००/- रुपये फक्त .
  • सदर सहलीचा आडवांस ८०००/- जमा करून आपली सीट राखीव करावी
  • बाकी रक्कम यात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करावी
  • यात्रेला येणे रद्द झाल्यास आडवांस रक्कम परत मिळणार नाही
  • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवास व्यतिरिक्त चाह, नाश्ता, भोजन शुध्द शाकाहारी आहे .
  • सर्व निवास व्यवस्था डिलक्स हॉटेल मध्ये प्रत्येकी २ प्रवासी एका रूम मध्ये
  • पूर्ण प्रवासा मध्ये प्रत्येक प्रवाशाची एक ब्याग हमाली व एक लाखाचा अपघाती विमा
  • सहल खर्चात वैष्णोदेवी, घोडा , गाडी, रोपवे, पालकी, पूजा , अभिषेक, स्थानिक प्रवेश फी , गार्डन फी इत्यादी समावेश नाही
  • जम्मू काश्मीर मधील वातावरण , अनियमितता , स्थानिक बंद , दंगल प्रसंगी यात्रे मध्ये बदल करण्याचे अथवा मुक्कामाची ठिकाणे बदलणे असे अधिकार यात्रा आयोजकाने राखून ठेवला आहे .

संपर्क :- माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले (कोळी) 9975385838 / 9021305060

वैष्णोदेवी - अमृतसर