पिठापूर - कुरवपुर – काकिनाडा

यात्रा कालावधी (07 दिवस)

सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

  • कुरवपुर -भगवान श्री दत्तात्री यांचे कलीयुगातील पाहिलं अवतारश्रीपादश्रीवल्लभ यांची

कृष्णा नदी कटावरील तपो भूमी.

  • मंत्रालय -राघवेंद स्वामी मठ
  • पिठापूर -भगवान श्री दत्तात्री यांचे कलियुगातील पाहिलं अवतार यांचे जन्म स्थान.
  • काकिनाडा -कुकटेश्वर मंदिर व काकिनाडा बीच
  • आन्नावराम -श्री सत्यनारायण मंदिर दर्शन

महत्वाची सूचना

  • यात्रेचा एकून खर्च xxxx/- रुपये प्रति प्रवासी राहील
  • अडव्हांस रक्कम रुपये xxxx/-, एक फोटोवआधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
  • बाकी रक्कम रात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करावी
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही.
  • सदर यात्रेत जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डिस्काऊंट मिळणार नाही
  • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चहा, नाश्ता, भोजन शुध्द शाकाहारी आहे
  • जाता – येत प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास बसने/कमी सीट झाल्यास जसे सीट तसी गाडी
  • निवास व्यवस्था हॉटेल मध्ये स्वतंत्ररूम प्रत्येकी चार प्रवासी
  • पूजा अभिषेक, बोटीने प्रवास एन्ट्री टिकट सहल खर्चात समाविस्ट नाही
  • रेल्वेची तिकीट बुकिंग ४ महिने आगोदर करावी लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करा

संपर्क : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – ९९७५३८५८३८ / ९०२१३०५०६०

****पर्यटन भिसी योजना चालू आहे अधिक माहितीसाठी वरील नंबर वर फोन करणे ***

पिठापूर - कुरवपुर - मंत्रा