लक्ष्मी टूर्स : आयोजित

गोकर्ण महाबळेश्वर व मुरुडेश्वर

यात्रा कालावधी : ६ दिवस (१६/०७/२०१६ ते २०/०७/२०१६)

यात्रेतील प्रेक्षनिय स्थळे

१. गोकर्ण - रावणाने कठोर तपश्चर्या करून मिळविलेले आत्मलिंग दर्शन तसेच गणेश मंदिर व कोटी तीर्थ.

२. मुरुडेश्वर - १४० फुट उंच शंकराची अप्रतिम मूर्ती व ३०० फुट उंचीचे गोपूर प्रेक्षनिय आहे

३. ओम बीच - ओम आकाराचा समुद्र किनारा

४. याना - याना रॉक व नैसर्गिक गुहेत भैरव लिंग दर्शन व अप्सरा कुंड

५ . यडगुंजी - गणपती मंदिर

महत्वाची सूचना

  • यात्रेचा एकून खर्च ६५००/- रुपये प्रति प्रवासी राहील
  • अडवान्स रक्कम रुपये ३०००/- तसेच एक फोटो व आधार कार्ड झेरोक्स जमा करावी
  • बाकी रक्कम यात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करावी
  • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चहा, नास्त, भोजन शुध्द शाकाहारी आहे
  • जाता - येता प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास बसने
  • निवास व्यवस्था हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम प्रत्येकी दोन प्रवासी
  • यात्रेत येणे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही पण बदली प्रवासी चालेल

संपर्क : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले ९९७५३८५८३८ / ९०२१३०५०६०