गणपतीपुळे व मार्लेश्वर

पहिला दिवस – सकाळी लवकर (०५.०० वाजता ) पिक उप करून पारगाव खंडाला येथे नास्टा व चहा दुपारचे जेवण हातखंबा येथे संध्याकाळी ०४.०० वाजता गणपतीपुळे बीच पोहोचून वाटर – अक्टीविटी. ०६.०० वाजता सूर्यास्त बघून गणपती दर्शन करून , रात्रीचे जेवण व मुक्काम.

दुसरा दिवस – सकाळी सूर्या उदय स्वेच्छेने , चहा व नास्टा करून हॉटेल सोडणे व मार्लेश्वर कडे प्रवास . मार्लेश्वर दर्शन करून दुपारचे जेवण करून परतीचा प्रवास , संध्याकाळी खेड शिवापूर येथे चहा व पुणे पोहोच ०८.०० वाजता

जेवण – शुद्ध शाकाहारी

मुक्काम – हॉटेल वर प्रती रूम चार प्रवासी

प्रवास – 2x2 लक्झरी बसने (कमी सीट झाल्यास तवेरा / टेम्पो ट्राव्हलर)

संपर्क : पूनम : 9028022446

9028022447

9028022448

संचालक : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9021305060 / 9975385838

GANAPATIPULE and MARLESHWAR