!!श्री गजानन प्रसन्न!! !! श्री बालाजी प्रसन्न!!

लक्ष्मी टूर्स आयोजित

पिठापूर - कुरवपुर – श्रीशैल्यम (हैद्राबाद सह )

!! दत्त परीक्रमा !!

यात्रा कालावधी 07/10/2017 ते 14/10/2017 (०९ दिवस)

सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे

  • कुरवपुर -भगवान श्री दत्तात्री यांचे कलीयुगातील पहिला अवतारश्रीपादश्रीवल्लभ यांची

कावेरी नदी कटावरील तपो भूमी.

  • श्री शैल्यम – मल्लिकार्जुन दर्शन, साक्शी गणपती दर्शन, अक्क महादेवी गुफा (बोटीने प्रवास)
  • हैद्राबाद – रामोजी फिल्मसिटी, चारमिनार, बिर्ला मंदिर, लुम्बिनी पार्क, एन टी आर गार्डन
  • पिठापूर – भगवान श्री दत्तात्री यांचे कलीयुगातील पाहिलं अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्म स्थान गोदावरी नदी काटी .

महत्वाची सूचना

  • यात्रेचा एकून खर्च १२५००/- रुपये प्रति प्रवासी राहील
  • अडव्हांस रक्कम रुपये ५०००/-, एक फोटोवआधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
  • बाकी रक्कम रात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करावी
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही.
  • यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चहा, नाश्ता, भोजन शुध्द शाकाहारी आहे
  • जाता – येता प्रवास रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास लक्झरी बसने
  • निवास व्यवस्था हॉटेल मध्ये स्वतंत्ररूम प्रत्येकी दोन प्रवासी
  • रामोजी सिटीचे तिकीट, पूजा, अभिषेक, बोटिंग, हैदराबाद साइड सीन मधील एन्ट्री टिकट सहल खर्चात समाविस्ट नाही
  • रेल्वेची तिकीट बुकिंग ४ महिने आगोदर करावी लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करा

संपर्क : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9975385838 / 9021305060